महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी ( गट- क) पदांचा 4644 जागा भरणे आहे. उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव:- तलाठी
एकूण जागा:- 4644
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता करिता जाहिरात डाऊनलोड करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 जुलै 2023.
अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा
No comments:
Post a Comment